Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

महत्वाची बातमी! क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; आरोपांची समितीकडून होणार चौकशी, चार आठवड्यात समिती अहवाल देणार

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2023 | 9:00 am
A A
महत्वाची बातमी! क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; आरोपांची समितीकडून होणार चौकशी, चार आठवड्यात समिती अहवाल देणार

नवी दिल्ली :  कुस्तीपटूंच्या आंदोलनाने क्रीडा जगतात एकच खळबळ उडाली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर  रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक सुरु होती. या बैठकीत क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

क्रीडा मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान, कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसदर्भात चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यांतच आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  विशेष बाब म्हणजे, जोपर्यंत कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुस्ती संघटनेचं कामही हिच समिती पाहणार आहे. त्याचप्रमाणे, कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह तपास पूर्ण होईपर्यंत संघटनेच्या कामापासून दूर राहतील आणि समितीला तपासात पूर्णपणे सहकार्य करतील,  असे देखील आदेश यावेळी या बैठकीत देण्यात आले आहेत.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबत केलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक देखरेख समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीतील चौकशी अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा आज केली जाईल. तसेच, समिती चार आठवड्यांत तपास पूर्ण करेल. समिती WFI आणि तिच्या अध्यक्षांवरील आर्थिक किंवा लैंगिक छळाच्या सर्व आरोपांची गांभीर्याने चौकशी करेल.”

Delhi | Union Sports Minister listened to our demands and has assured us that a proper investigation will be done. I thank him and we are hopeful that a fair probe will be done, hence we are calling off the protest: Wrestler Bajrang Punia pic.twitter.com/7cEBGIOwkJ

— ANI (@ANI) January 20, 2023

अनुराग ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, “समितीचा तपास पूर्ण होईपर्यंत, बृजभूषण सिंह अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून दूर राहतील आणि तपासात सहकार्य करतील. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत WFI चे दैनंदिन काम समितीच पाहिल”

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत रात्री उशिरा झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले, “क्रीडामंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकल्या आणि योग्य तपासाचं आश्वासन दिलं. मी त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला आशा आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, म्हणून आम्ही सध्या आंदोलन मागे घेत आहोत.”

शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सात सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या सदस्यांमध्ये मेरी कोम, योगेश्वर दत्त, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, सहदेव यादव आणि दोन वकिलांचा समावेश करण्यात आला आहे.

Tags: anurag thakurBrij Bhushan Sharan Singhendedmeetingnational newsWrestlers Protest

शिफारस केलेल्या बातम्या

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला
Top News

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

21 mins ago
जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी
Top News

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

1 hour ago
विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट
Top News

विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट

3 hours ago
हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….
latest-news

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

4 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

… म्हणून घेतली, छत्रपती संभाजीराजे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट; स्वतः केला भेटीचा खुलासा

पुणे : न्यायसंस्थेच्या स्वायतत्तेसाठीचे नागरी स्वाक्षरी आंदोलन

शरवानंदच्या एंगेजमेंटमध्ये अदिती-सिद्धार्थ हातात हात घालून पोहोचले, लवकरच होणार लग्न?

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले,”देशात चमत्काराच्या नावाखाली लोकांची…”

“प्रेमाच्या धाग्यानी विणलेला हा माझा भारत आहे…’; जितेंद्र आव्हाडांच ‘पठाण’बाबत केलेलं ट्वीट चर्चेत

NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख

Breaking News : अखेर कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला? चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती…

Most Popular Today

Tags: anurag thakurBrij Bhushan Sharan Singhendedmeetingnational newsWrestlers Protest

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!