पुणे : पुण्यातील मानाचा तिसरा श्री गुरूजी तालिम गणपतीचे ५ वाजून ५२ मिनिटांनी विसर्जन झाले. गुरूजी तालिम गणपतीच्या मिरवणूकीस सुभाष आणि सुनील सरपाले यांनी फुलांचा ‘हरे कृष्णा’ रथ साकारला.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/368718367401336/
याआधी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे ४ वाजून ३१ मिनिटांनी विसर्जन झाले. तर दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन हे ४ वाजून ५८ मिनिटांनी विसर्जन झाले.