मानाच्या चौथ्या ‘तुळशी बाग’ गणपतीचे विसर्जन

पुणे : पुण्यातील मानाचा चौथ्या ‘तुळशी बाग’ गणपतीचे ६ वाजून १० मिनिटांनी विसर्जन झाले. यावेळी 22 फूट उंचीच्या फुलांनी सजविलेल्या “मयुरासना’वर “गणराय’ विराजमान झाले होते.

दरम्यान, याआधी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे ४ वाजून ३१ मिनिटांनी विसर्जन झाले. तर दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन हे ४ वाजून ५८ मिनिटांनी विसर्जन झाले. आणि मानाचा तिसरा श्री गुरूजी तालिम गणपतीचे ५ वाजून ५२ मिनिटांनी विसर्जन झाले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)