नवी दिल्ली : आय लीग फुटबाॅल स्पर्धेमध्ये (आयएसएल) तिडिम रोड एथलेटिक यूनियन (टीआरएयू) एफसी आणि गतविजेता चेन्नई सिटी एफसी संघ यांच्यात रविवारी झालेल्या लढतीत गोलशून्य बरोबरी झाली.
FT: @officialtraufc goalkeeper 🧤 Sayan Roy staged a superb 💯 show to earn 1⃣ point against champions 🥇 @ChennaiCityFC
TRAU 0⃣-0⃣ CCFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #TRAUCCFC ⚔ pic.twitter.com/H3AMW4tMjP
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 16, 2020
टीआरएयू संघाचा गोलरक्षक ‘सायन राय’ याने शानदार कामगिरी करत विरोधी संघाचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले.
Roy’s goalkeeping 🧤 heroics deny @ChennaiCityFC 🟡 win against @officialtraufc 🔴
Read more ➡️ https://t.co/4i19PkQC0v#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #TRAUCCFC ⚔ pic.twitter.com/K1GKtYsTwA
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 16, 2020
या बरोबरीसह टीआरएयूचा संघ १६ गुणासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहचला आहे तर चेन्नई सिटी एफसीचा संघ १५ गुणासह सातव्या स्थानी पोहचला आहे.