नवी दिल्ली : आयलीग फुटबाॅल स्पर्धेत रविवारी गतविजेता चेन्नई सिटी एफसी आणि आयजोल एफसी यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला.
FT: No winner in Coimbatore 😕 as @AizawlFC 🔴 walk away with 1⃣ crucial point 👍🏻
CCFC 1⃣-1⃣ AFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #CCFCAFC ⚔ pic.twitter.com/TrOrkWqiBd
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 23, 2020
चेन्नई सिटी एफसी संघाच्या कात्सुमी युसा याने ४० व्या मिनिटाला गोल करत संघास आघाडी मिळवून दिली होती. पण, दुस-या सत्रात आयजोल एफसीच्या रोचारजेल याने ५४ व्या मिनिटाला गोल करत संघास बरोबरी साधून दिली.
त्यानंतर निर्धारित वेळेत दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आल्याने हा सामना १-१ असा बरोबरीत संपला.