#IIFA2018: रितेश देशमुखने केले करण जोहर सोबत सूत्रसंचलन

भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2018 (आईफा) मध्ये रितेश देशमुखने करण जोहर सोबत सूत्रसंचलन केले असल्याचे वृत्त आहे.

यासंदर्भात रितेश देशमुख यांनी ट्वीट केले आहे. “करण जोहर यांच्यासोबत #IIFA2018 होस्ट केल्याचे सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/Riteishd/status/1023420918247419905

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)