Jasprit Bumrah : “…तर मी भारताच्या नव्हे तर कॅनडाच्या संघात दिसलो असतो..” बुमराहने स्वतःच केला खुलासा

Team India, Jasprit Bumrah : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, त्याच्याशिवाय मजबूत संघाची कल्पनाही करता येत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या अचूक लाईन आणि लेन्थ बॉलिंगने दिग्गज फलंदाजांना घाम फोडणाऱ्या बुमराहने 382 विकेट्स घेतल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, की गुजरातमधून येणारा हा हिरा भारतीय संघाला सापडला नसता, … Continue reading Jasprit Bumrah : “…तर मी भारताच्या नव्हे तर कॅनडाच्या संघात दिसलो असतो..” बुमराहने स्वतःच केला खुलासा