Border Dispute : अजित पवारांची सत्ताधाऱ्यांकडे मागणी, म्हणाले “सीमाप्रश्न पेटण्यात विरोधकांचा हात असेल तर..”

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर काल दिल्ली येथे झालेल्या बैठकीसंदर्भात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. सध्या सीमाप्रश्न अधिक पेट घेण्यामागे विरोधकांचा हात असावा अशी काहींना शंका वाटत असेल तर सत्ताधाऱ्यांनी या मागचा शोध घेऊन दूध का दूध और पानी का पानी करावं, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षेनेते अजित पवार … Continue reading Border Dispute : अजित पवारांची सत्ताधाऱ्यांकडे मागणी, म्हणाले “सीमाप्रश्न पेटण्यात विरोधकांचा हात असेल तर..”