असा ओळखा गर्भाशयाचा कर्करोग

पुणे – पौगंडावस्थेत प्रवेश करत असताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल हा खरोखर एक वादळी काळच असतो. हे सहजपणे समजून घेतले तर काहीच अडचणी निर्माण होत नाहीत, हे नक्की. गर्भाशयाचा (uterus) कर्करोग (cancer) हा असाच वेळेवर जाणून घेण्याचा आजार आहे.

सर्व्हिक्‍स (गर्भपिशवी (uterus) आणि योनीला जोडणारा अवयव)च्या ऊतींमध्ये तयार होणारा कर्करोग (cancer) म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग. हा सामान्यत: धीम्या गतीने वाढणारा कर्करोग (cancer) आहे, ज्याची लक्षणे दिसतातच असं नाही.

सर्व्हिक्‍सच्या (गर्भपिशवी (uterus) आणि योनीला जोडणारा अवयव) ऊतींमध्ये तयार होणारा कर्करोग (cancer) म्हणजे गर्भाशयाचा (uterus) कर्करोग. (cancer) हा सामान्यत: धीम्यागतीने वाढणारा कर्करोग (cancer) आहे, ज्याची लक्षणे लवकर दिसतातच असं नाही. पण नियमित पॅपटेस्टने त्याचे निदान करता येऊ शकते. (पॅप टेस्ट ही एक प्रकिया आहे, ज्यामध्ये सर्व्हिक्‍सपासून पेशीचा एक भाग काढला जातो आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला जातो.)

हा नेहमीच पॅपिल्लोमा व्हायरस (एचपीव्ही) संसर्गामुळे उद्‌भवतो. ही गर्भाशय (uterus) ग्रिव्हामध्ये असणाऱ्या पेशींपासून निर्माण होणारी घातक सूज आहे. आता गर्भाशय (uterus) कर्करोगामुळे (cancer) मरण पावणाऱ्यांमध्ये भारत जगात सर्वोच्च स्थानी आहे.

निदान कसे होते?
लॅब टेस्ट :
डॉक्‍टर किंवा नर्स सर्व्हिक्‍सपासून पेशींचा नमुना काढतात. पॅपटेस्टसाठी लॅब गर्भाशय (uterus) कर्करोग (cancer) पेशी किंवा ऍबनॉर्मल पेशीसाठी नमुना तपासते, ज्यांवर उपचार केले नाहीत तर कालांतराने कर्करोग (cancer) होऊ शकतो.
गर्भाशय (uterus) (सर्व्हायकल) परीक्षा :
डॉक्‍टर सर्व्हिक्‍स पाहण्यासाठी कॉल्पोस्कोप वापरतात. कॉल्पोस्कोप उती सहज दिसावी म्हणून मॅग्निफाइंग लेन्ससह ब्राईट लाईटचा वापर केला जातो.

टिश्‍यू सॅम्पल :
कर्करोग (cancer) पेशी पाहण्यासाठी ऊती काढून बायोप्सी करणे.
लक्षणे :
गर्भाशयाच्या (uterus) कर्करोगामध्ये (cancer) पहिल्यांदा कदाचित कोणतीही लक्षणे उद्‌भवणार नाहीत, पण सर्वाधिक सामाईक लक्षण म्हणजे योनीमार्गातून अस्वाभाविकरित्या रक्तस्राव होणे पण काही केसेसमध्ये प्रगत टप्प्यांपर्यंत कर्करोग होईपर्यंत कदाचित सुस्पष्ट अशी कोणतीच लक्षणे दिसून येणार नाहीत. नंतर तुम्हाला कदाचित ओटीपोटाच्या वेदना किंवा योनीमार्गातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

नियमित मासिक पाळी दरम्यानचा समागमानंतर, डाऊचिंग किंवा ओटीपोटीच्या परीक्षणानंतरचा रक्तस्त्राव, मासिक पाळी हे दीर्घकाळ राहिल्यास आणि त्यावेळेस पूर्वीपेक्षा जास्त रक्तस्राव होणे यांसारखी इतर काही लक्षणे आहेत.

उपचार पद्धतींमध्ये सर्जरी (लोकल छेदनासहित) लवकरच्या टप्प्यामध्ये आणि केमोथेरपी आणि/किंवा रेडिओथेरेपी रोगाच्या सर्वाधिक प्रगत टप्प्यांमध्ये यांचा समावेश आहे. यामध्ये कदाचित सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी किंवा यांच्या एकत्रिकरणाचा समावेश असू शकतो.

उपचार पद्धती ही रोगाच्या गाठीच्या आकारावर अवलंबून असते. जर कर्करोग (cancer) विस्तारित असेल किंवा तुम्हाला काही काळाने गरोदर बनायची इच्छा असेल. मुख्य कारण एचपीव्ही ट्रान्समिशन हे आहे, हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो. सर्वाधिक स्त्रियांची शरीर एचपीव्ही संसर्गाशी लढण्यासाठी सक्षम असतात. पण कधीतरी या विषाणूमुळे कर्करोग होतो.

तुम्ही धुम्रपान करत असाल, अनेक मुले असतील, दीर्घकाळासाठी गर्भनिरोधक (uterus) गोळ्यांचा वापर केला असेल किंवा एचआयव्ही बाधित असाल तर तुम्हाला जास्त धोका असू शकतो. हा फक्त स्त्रियांमध्ये विकसित का होतो आणि इतरांमध्ये का होत नाही याचे वास्तविक स्पष्टीकरण डॉक्‍टर्स देऊ शकत नाहीत. तथापि, इतर स्त्रियांपेक्षा ठराविक धोकादायक फॅक्‍टर्स असणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग (cancer) होण्याचा धोका जास्त असतो. रिस्क फॅक्‍टर त्यांना म्हटले जाते, जे रोग विकसित करण्याची शक्‍यता वाढवू शकतात.

अभ्यासानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, एचपीव्ही नामक विषाणू जवळ-जवळ सर्व गर्भाशयाच्या (uterus) कर्करोगाचे (cancer) कारण आहे. सर्वाधिक वयस्कर माणसांना त्यांच्या जीवनामध्ये कधी-ना-कधी एचपीव्हीचा संसर्ग होतो, पण सर्वाधिक संसर्ग स्वत:हून निवळतात. एचपीव्ही संसर्ग, जो नष्ट होत नाही व त्याच्यामुळे काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग उद्‌भवू शकतो.

रिस्क फॅक्‍टर्स
धूम्रपानामुळे एचपीव्ही बाधित स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या (uterus) कर्करोगाचा (cancer) धोका अधिकच वाढतो. मौखिक गर्भनिरोधक (uterus) गोळ्या (ओरल कॉन्ट्रासेप्टीव्हज – ओसीज) दीर्घकाळासाठी घेतल्या तर सर्व्हिक्‍सच्या कर्करोगाचा (cancer) धोका वाढू शकतो. ओसीज घेणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या (uterus) कर्करोगाचा (cancer) धोका अधिकच वाढतो, पण ओसीज घ्यायच्या बंद केल्या की धोका कमी होतो.

असुरक्षित संभोगामुळे एचपीव्ही पसरू शकतो, म्हणूनच संसर्ग वाढण्याचा धोका कंडोम वापरून कमी करता येऊ शकतो. तथापि एचपीव्ही सामाईक आहे आणि तो विस्तृत गुप्तांगामध्ये स्किन-टू-स्किन संपर्काच्या माध्यमातून मोठ्या पमाणावर पसरतो. सुरक्षित समागमाद्वारे याचा प्रतिबंध करणे कठीण आहे.

गर्भाशयाचा (uterus) कर्करोग (cancer) काही कुटुंबांमध्ये अनुवंशिक असू शकतो. जर स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला गर्भाशयाचा कर्करोग (cancer) असेल तर कुटुंबामध्ये कुणालाही कर्परोग नसणाऱ्या स्त्रीपेक्षा या स्त्रीमध्ये रोग होण्याची शक्‍यता 2 ते 3 वेळा जास्त असते.

गर्भाशयाचा (uterus) कर्करोग (cancer) नियमित स्किनिंग टेस्ट करुन कमी करता येऊ शकतो. जर गर्भाशयाच्या (uterus) पेशीमध्ये अस्वाभाविक बदल लवकर दिसून आले तर त्या पेशी कर्परोग पेशी बनण्यापूर्वी काढून टाकून किंवा त्यांना नष्ट करुन हा कर्करोग (cancer) प्रतिबंधित करता येऊ शकतो.

थकलेले गर्भाशय (uterus)
प्रजननक्षमता कमकुवत होणे म्हणजे गर्भाशयाला (uterus) अकाली वृद्धत्व येणं होय. यात फोएटल पिरिएडचा कालावधी कमी कमी होत जातो. वयाच्या 37व्या वर्षापर्यंत बीजांडाच्या संख्यांमध्ये तीव्र घट दिसून येते, त्यांचा दर्जा घसरतो आणि अखेरीस स्त्रीची प्रजननक्षमता क्षीण होते. परिणामी अकाली प्रसूती किंवा भ्रूणामध्ये विकृतीचं प्रमाण वाढण्याची शक्‍यता वाढते. मात्र ओव्हरियन रिझव्‌र्ह टेस्टिगसारख्या तपासण्यांमुळे या समस्यांवर आपण मात करू शकतो.

आजकालच्या मुली करिअर ओरिएंटेड आहेत. त्यामुळे त्या लग्न उशिरा करतात. लग्नानंतरही त्या करिअरला महत्त्व देतात. मात्र करिअर केल्यानंतर जेव्हा गर्भधारणेचा (uterus) विचार करतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत त्यांची प्रजननक्षमता कमकुवत झालेली असते. यालाच वैद्यकीय भाषेत गर्भाशयाचं अकाली वृद्धत्व अशी संज्ञा आहे.

प्रत्येक स्त्रीमध्ये बरीच बीजांडं निर्माण होतात, त्यांची संख्या स्त्री तिच्या आईच्या गर्भाशयात (uterus) असतानाच निश्‍चित होत असते. स्त्री जन्माला येते तेव्हा या बीजांडांची संख्या निम्मी होते आणि वयात आल्यानंतर ठराविक कालावधीत ही बीजांडं शरीराबाहेर टाकली जातात. ही प्रक्रिया सुमारे वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत चालू राहते. यामध्ये काहीही बदल होत नाही आणि झालाच तरी तो बदल अतिशय अल्प असतो.

जवळजवळ वयाच्या 37 व्या वर्षापर्यंत बीजांडाच्या संख्यांमध्ये तीव्र घट दिसून येते आणि अखेरीस एका बिंदूपर्यंत जाऊन पोहोचते, जिथे स्त्रीची प्रजननक्षमता क्षीण होते. बीजांडांच्या संख्येत घट होण्याबरोबरच त्यांचा दर्जादेखील घसरतो. गुणसूत्रांच्या जोडीच्या असफलतेमध्ये वाढ झाल्यामुळे हा दर्जा घसरतो. परिणामी अधिक वय असलेल्या स्त्रियांमध्ये अकाली प्रसूती किंवा झालेल्या भ्रूणांमधे विकृती निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ होते. परंतु सर्वाधिक बदल बहुतेककरून प्रत्यक्ष मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती सुरू होण्याच्या संक्रमणापर्यंत समजून येत नाहीत.

एंडोमेट्रिओसिस (अंतर्गर्भाशय अस्थानता)
म्हणजे गर्भाशयाच्या (uterus) बाहेर एंडोमेट्रियल टिश्‍यू आल्यामुळे होणारी स्थिती आणि यामुळे खासकरून मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटामध्ये वेदना होतात. ओटीपोट संसर्ग, नर घटक इत्यादींसारख्या इतर जननक्षमता कमजोर करणाऱ्या घटकांसहित तणावाचा त्रास, जीवनशैलीत बदल ही कारणंही या अवस्थेशी जोडली गेली आहेत.

अशा घटकांमुळे तीस आणि त्या पुढील वर्षामध्ये गर्भधारणेची (uterus) प्राप्ती होणं अधिकच कठीण झालं आहे. सामाजिक कारणांसाठी हेतुपूर्वक जननक्षमता पुढे ढकलणा-या स्त्रियांमधील जननक्षमतेचे सामर्थ्य आणि ओव्हरियन रिझर्व्ह टेस्टिगविषयीची जागरूकता वाढवण्यासाठी वैद्यकीय विभागांकडून सक्रिय प्रयत्न झाले पाहिजेत.

ओव्हरीयन रिझर्व्हमध्ये घट होण्याची कारणे :
अधिक वय
एंडोमेट्रिओसिस
अगोदरची गर्भाशय (uterus) शस्त्रक्रिया
ओटीपोटीचे दाहक रोग
किमो, रेडिओथेरेपी
आनुवंशिक समस्या
ऑटोइम्युन (स्वयंप्रतिकार) कारणं

वरीलपैकी कोणतीही लक्षणं दाखवणाऱ्या स्त्रियांसहित 30 वर्षांवरील सर्व स्त्रिया, ज्यांना कोणत्याही कारणांसाठी त्यांची जननक्षमता अधिक काळ टिकवायची आहे, त्यांनी ओव्हरियन रिझर्व्हची टेस्ट करून घेऊन त्यासंबंधित परिणामांविषयी सल्ला घेणं गरजेचं आहे.

ओव्हरियन रिझर्व्ह टेस्टिगसाठी आज अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तथापि, आज सर्वाधिक प्रभावी टेस्ट म्युलेरियन हार्मोन आणि मासिक पाळीच्या फॉलिक्‍युलर काउंट या आहेत. या दोन्हीही टेस्ट एकत्रितपणे ओव्हरियन रिझर्व्हविषयी उचित कल्पना देतात.

विज्ञानाने अनेक मापदंड प्राप्त केले आहेत आणि गर्भधारणेमधील (uterus) अनेक समस्यांवर आपण मात करू शकतो, हे सिद्ध झालं आहे. तथापि, स्त्रियांच्या प्रजननक्षमतेचे बायोलॉजिकल क्‍लॉक पाठी आणण्यात किंवा धीमे करण्यामध्ये आपण असमर्थ आहोत.

डॉ. मेधा क्षीरसागर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.