#ICCWorldcup2019 : विश्‍वचषक क्रिकेटचा महासंग्राम ३० मे पासून

नवी दिल्ली – इग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ३० मे ते १४ जुलैपर्यंत विश्‍वचषक क्रिकेटचे सामने खेळले जाणार आहेत.

यंदाच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज या देशांचे संघ उतरणार आहेत. तर भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जून रोजी होणार आहे.

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे – 

३० मे – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

३१ मे – वेस्टइंडिज विरुद्ध पाकिस्तान

१ जून – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया

२ जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश

३ जून – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान

४ जून – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका

५ जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड

६ जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडिज

७ जून – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

८ जून – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश

अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड

९ जून – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 

१० जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्टइंडिज

११ जून – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका

१२ जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

१३ जून – भारत विरुद्ध न्यूझीलंड

१४ जून – इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडिज

१५ जून – श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान

१६ जून – भारत विरुद्ध पाकिस्तान

१७ जून – वेस्टइंडिज विरुद्ध बांगलादेश

१८ जून – इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान

१९ जून – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

२० जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश

२१ जून – इंग्लंड विरुद्ध श्रीलंका

२२ जून – भारत विरुद्ध अफगाणिस्तान

वेस्टइंडिज विरुद्ध न्यूझीलंड

२३ जून – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका

२४ जून – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

२५ जून – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

२६ जून – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

२७ जून – वेस्टइंडिज विरुद्ध भारत

२८ जून – श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका

२९ जून – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

३० जून – इंग्लंड विरुद्ध भारत

१ जुलै – श्रीलंका विरुद्ध वेस्टइंडिज

२ जुलै – बांगलादेश विरुद्ध भारत

३ जुलै – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

४ जुलै – अफगाणिस्तान विरुद्ध वेस्टइंडिज

५ जुलै – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश

६ जुलै – श्रीलंका विरुद्ध भारत

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका

९ जुलै – सेमीफायनल (१ विरुद्ध ४)

 

११ जुलै – सेमीफायनल (२ विरुद्ध ३)

 

१४ जुलै – फायनल

 

 

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.