Cricket World Cup : आता आणखी 4 वर्षे पाहावी लागेल वाट! जाणून घ्या; पुढील विश्वचषक कधी अन् कुठे होणार…

ICC World Cup 2027 : विश्वचषक 2023 नुकताच संपन्न झाला आहे. फायनलमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाला येथे ट्रॉफी उचलण्यात मुकावे लागले. आता टीम इंडियाच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांना आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे. वनडे क्रिकेटमधील पुढील विश्वचषक आता 2027 मध्ये होणार आहे. या विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे … Continue reading Cricket World Cup : आता आणखी 4 वर्षे पाहावी लागेल वाट! जाणून घ्या; पुढील विश्वचषक कधी अन् कुठे होणार…