मेलबर्न : २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० दरम्यान आॅस्ट्रेलियामध्ये महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ष २०२० च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेला येत्या शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. सलामीचा सामना भारत आणि आॅस्ट्रेलियादरम्यान सिडनी येथे खेळवला जाणार आहे.
24 hours to go for the women's #T20WorldCup opening game between Australia and India.
Can't wait! 💃🕺 pic.twitter.com/cQSzgawKIW
— T20 World Cup (@T20WorldCup) February 20, 2020
स्पर्धेत १० संघाचा समावेश असून ‘अ’ आणि ‘ब’ गटात संघाची विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात भारत, आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका संघाचा समावेश आहे. तर, ब गटात वेस्ट इंडिज, थायलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे.
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा २०२० वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
(१) २१ फेब्रुवारी- भारत वि. आॅस्ट्रेलिया – सिडनी
(२) २२ फेब्रुवारी- वेस्टइंडिजै वि. श्रीलंका- पर्थ (३) २२ फेब्रवारी- न्यूझीलंड वि. श्रीलंका- पर्थ (४) २३ फेब्रुवारी- इंग्लंड वि. द.आफ्रिका- पर्थ (५) २४ फेब्रुवारी- आॅस्ट्रेलिया वि. श्रीलंका- पर्थ
(६) २४ फेब्रुवारी- भारत वि. बांगलादेश – पर्थ
(७) २६ फेब्रुवारी- इंग्लंड वि थायलंड – कॅनबेरा (८) २६ फेब्रुवारी – वेस्टइंडिज वि. पाकिस्तान- कॅनबेरा
(९) २७ फेब्रुवारी – भारत वि. न्यूझीलंड – मेलबर्न
(१०) २७ फेब्रुवारी – आॅस्ट्रेलिया वि. बांगलादेश -कॅनबेरा (११) २८ फेब्रुवारी – द.आफ्रिका वि. थायलंड -कॅनबेरा (१२) २८ फेब्रुवारी – इंग्लंड वि. पाकिस्तान – कॅनबेरा (१३) २९ फेब्रुवारी – न्यूझीलंड वि. बांगलादेश – मेलबर्न
(१४) २९ फेब्रुवारी – भारत वि. श्रीलंका – मेलबर्न
(१५) १ मार्च – द.आफ्रिका वि. पाकिस्तान – सिडनी (१६) १ मार्च – इंग्लंड वि. वेस्टइंडिज – सिडनी (१७) २ मार्च – श्रीलंका वि. बांगलादेश – मेलबर्न (१८) २ मार्च – आॅस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड – मेलबर्न (१९) ३ मार्च – पाकिस्तान वि. थायलंड – सिडनी (२०) ३ मार्च – वेस्ट इंडिज वि. द.आफ्रिका – सिडनी
(२१) ५ मार्च : उपांत्य फेरी १ : अ-१ वि. ब-२ – सिडनी (२२) ५ मार्च : उपांत्य फेरी २ : ब-१ वि. अ-२ – सिडन
(२३) ८ मार्च : अंतिम सामना : मेलबर्न