ICC Test Rankings : युवा फलंदाज ‘यशस्वी जैस्वाल’ने क्रमवारीत घेतली मोठी झेप….

Yashasvi Jaiswal ICC Test Rankings : यशस्वी जैस्वालने इंग्लडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले होते. यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणम कसोटीत 209 धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्याचवेळी या खेळीमुळे टीम इंडियाला ब्रिटीशांचा पराभव करण्यात यश आले. मात्र, आयसीसी क्रमवारीत या खेळीचा यशस्वी जैस्वालला जबरदस्त फायदा झाला आहे. भारतीय सलामीवीराने आयसीसी कसोटी क्रमवारीत 37 स्थानांनी झेप घेतली आहे. आता यशस्वी … Continue reading ICC Test Rankings : युवा फलंदाज ‘यशस्वी जैस्वाल’ने क्रमवारीत घेतली मोठी झेप….