ICC Test Rankings : न खेळताही विराट कोहली ठरला Team India चा नंबर 1 Batsman! बाकीचे फलंदाज आहेत खूपच मागे…

ICC Test Rankings & Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचा भाग बनला नाही. मैदानात न येताही विराट कोहली टीम इंडियाचा नंबर 1 फलंदाज आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली 760 गुणांसह 7व्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, विराट कोहलीला दोन कसोटीत न खेळण्याचे परिणाम … Continue reading ICC Test Rankings : न खेळताही विराट कोहली ठरला Team India चा नंबर 1 Batsman! बाकीचे फलंदाज आहेत खूपच मागे…