ICC Test Ranking 2024 : आर. अश्विनची आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप, अन् जसप्रीत बुमराह, कुलदीप…

ICC Test Ranking 2024 : आयसीसीने बुधवारी नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली. भारताचा (Ravichandran Ashwin) रविचंद्रन अश्विन हा जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. धर्मशाला येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या 100व्या कसोटीत नऊ विकेट्स घेत त्याने एका स्थानाने प्रगती केली.  त्याचवेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मात्र तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचबरोबर भारताच्या कुलदीप यादवनेही (Kuldeep Yadav) … Continue reading ICC Test Ranking 2024 : आर. अश्विनची आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप, अन् जसप्रीत बुमराह, कुलदीप…