ICC Test Batting Rankings : केन विल्यम्सन अव्वलस्थानी कायम! पहिल्या 10 फलंदाजांमध्ये फक्त एकच भारतीय…

ICC Men’s Test Batting Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.  हैदराबादमध्ये भारताविरूध्द इंग्लंडचा विजय आणि ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बरोबरीत सुटलेल्या मालिकेनंतर पहिल्या 10 मध्ये किरकोळ फेरबदल झाला असला तरी पहिल्या दहा फलंदाजांमध्ये फक्त एका भारतीयाचा … Continue reading ICC Test Batting Rankings : केन विल्यम्सन अव्वलस्थानी कायम! पहिल्या 10 फलंदाजांमध्ये फक्त एकच भारतीय…