ICC T20 World Cup 2024 : न्यूयार्कमध्ये रंगणार भारत-पाक लढत…

दुबई :- आयसीसीची टी20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत आहे. या स्पर्धेतील सर्वात चर्चिला जाणारा हायव्होल्टेज सामना म्हणजे भारत व पाकिस्तान यांच्यातील लढत अमेरिकेतील न्युयॉर्कमध्ये रंगणार आहे. याबाबत आयसीसी लवकरच अधिकृत घोषणाही करणार आहे. फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियम आणि लॉंग आयलंडवरील आयझेनहॉवर पार्क, डाउनटाउन मॅनहॅटनपासून सुमारे … Continue reading ICC T20 World Cup 2024 : न्यूयार्कमध्ये रंगणार भारत-पाक लढत…