ICC Test Bowling Rankings : आर. अश्विनचे अव्वल स्थान कायम, टॉप-10 मध्ये आणखी 2 भारतीयांचा समावेश, कोण आहेत ते वाचा…

ICC Men’s Test Bowling Rankings : उपखंड व खासकरुन भारतीय खेळपट्ट्यांवर आपल्या भन्नाट गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हादरवणारा भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर देशबांधव जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 28 धावांनी पराभव झाला तेव्हा … Continue reading ICC Test Bowling Rankings : आर. अश्विनचे अव्वल स्थान कायम, टॉप-10 मध्ये आणखी 2 भारतीयांचा समावेश, कोण आहेत ते वाचा…