ICC Awards 2023 : कोहलीपासून ते कमिन्सपर्यंत, ‘आयसीसी अ‍ॅवार्ड्स’मध्ये अनेक दिग्गजांनी मारली बाजी; येथे पहा संपूर्ण यादी…

ICC Awards 2023 Winners : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरूवारी अनेक पुरस्कारांची घोषणा केली, ज्यामध्ये विराट कोहली आणि पॅट कमिन्सची सर्वाधिक चर्चा झाली. कोहलीला 2023 साठी ‘ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर’ हा किताब देण्यात आला. दरम्यान नुकत्याच झालेल्या आणि 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात, सर्वाधिक धावा करून कोहलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात … Continue reading ICC Awards 2023 : कोहलीपासून ते कमिन्सपर्यंत, ‘आयसीसी अ‍ॅवार्ड्स’मध्ये अनेक दिग्गजांनी मारली बाजी; येथे पहा संपूर्ण यादी…