मोठी बातमी! शिर्डी साई संस्थानचा कारभार आता डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार

Tukaram Mundhe – आपल्या डॅशिंग पद्धतीने काम करण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे ( Tukaram Mundhe  ) यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याअगोदर दोन महिन्यापूर्वीच सप्टेंबर अखेरीस मुंढे यांच्यावर आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डॉ. रामस्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आता … Continue reading मोठी बातमी! शिर्डी साई संस्थानचा कारभार आता डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार