“तालिबानच्या हातून माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण मी मंदिर सोडणार नाही”; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार

काबुल : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान  ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशातील नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.  त्यातच  अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीतही एका व्यक्तीने आपल्या कर्तव्यासह आपल्या धर्मावर किती प्रेम आहे याचे उदाहरण जगाला दाखवून दिले आहे. अफगाणिस्तानमधील रतननाथ मंदिरातील पुजारी पंडित … Continue reading “तालिबानच्या हातून माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण मी मंदिर सोडणार नाही”; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार