Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

मी काश्‍मीरमध्ये विनाअट येण्यास तयार -राहुल गांधी

by प्रभात वृत्तसेवा
August 14, 2019 | 1:52 pm
A A
मी काश्‍मीरमध्ये विनाअट येण्यास तयार -राहुल गांधी

नवी दिल्ली : जम्मू काश्‍मीरच्या परिस्थितीवरून काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक युद्ध अजूनही सुरूच आहे. राहुल गांधी यांनी काश्‍मीर दौऱ्यासाठी काही अटी टाकल्या होत्या. पण त्यांची पूर्तता करणे अशक्‍य असल्याचे राज्यपाल मलिक यांनी कळवले होते. त्यावर विनाअट काश्‍मीर खोऱ्यात येण्यास तयार आहे, कधी येऊ सांगा अशी विचारणाच आता राहुल गांधी यांनी राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे आता हा वाद राहुल गांधी जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्यानंतरच थांबणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

Dear Maalik ji,

I saw your feeble reply to my tweet.

I accept your invitation to visit Jammu & Kashmir and meet the people, with no conditions attached.

When can I come?

— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 14, 2019

सध्या काश्‍मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अहवालांचा हवाला देऊन केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. राहुल एक जबाबदार नेते आहेत. त्यांच्यासाठी विमान पाठवतो, त्यांनी काश्‍मीरात येऊन पाहावे आणि मग बोलावे, असे आवाहन मलिक यांनी केले होते. मलिक यांच्या आवाहनाला राहुल गांधी यांनी लगेच ट्‌विटरवरून प्रतिसाद दिला. विमानाची गरज नाही. विरोधीपक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळासह मी काश्‍मीरात येईल. पण, स्थानिक नागरिक, नेते, लष्कराचे जवान यांच्याशी मुक्तपणे बोलण्याची हमी द्या, असे राहुल म्हणाले होते. यासंदर्भात मलिक यांनी प्रशासनाकडे विचारणा केली होती. राहुल गांधी यांनी टाकलेल्या अटींची पूर्तता करणे अशक्‍य असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. तसे राज्यपालांनी राहुल गांधी यांना कळविले. त्यालाच राहुल गांधी यांनी पुन्हा उत्तर देत मलिक यांना सवाल केला आहे.

Tags: governor satyapal malikjammu and kashmirnational newsrahul gandhi

शिफारस केलेल्या बातम्या

‘सत्य’ बोलणारे सरकारसाठी ‘देशद्रोही’; राज्यसभेत शिवसेना नेते संजय राऊत यांचा ‘हल्लाबोल’
Breaking-News

संजय राऊत यांच्याकडून शिवसैनिकांना आवाहन; ट्विटमध्ये शरद पवारांसह ममता बॅनर्जींदेखील टॅग

3 days ago
घराचा पत्ता ‘लोककल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही; राहुल गांधींचा मोदींना टोला
राष्ट्रीय

मोदी लक्ष विचलीत करण्याच्या नव्या नियोजनात व्यस्त – राहुल गांधी

1 week ago
वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा : अमित शहा
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाटके करत नाहीत; अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला

1 week ago
राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणात 19 जणांना अटक
राष्ट्रीय

राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणात 19 जणांना अटक

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#INDvENG 5th Test : अन्… ‘कोहली-बेअरस्टो’ मैदानातच भिडले; पंचांनी हस्तक्षेप करत मिटवला वाद

विरोधीपक्षनेतेपदी अजित पवारांच्या निवडीवर जयंत पाटील म्हणतात “त्यांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट असल्याने..”

#विशेषअधिवेशन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केल्या 3 मोठ्या घोषणा

#SLvIND 2nd WODI : स्मृती-शेफालीची तुफानी खेळी; भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर मोठा विजय

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांची निवड

OBC Reservation : …भाजपच्याच लोकांनी आरक्षणात आडकाठी आणली – छगन भुजबळ

फडणवीसांकडून स्पष्टीकरण, “आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत हे खरं, पण…”

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मविआ सरकारवरील टीका खोटी आणि दिशाभूल करणारी – अजित पवार

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी सुविधा !

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका

Most Popular Today

Tags: governor satyapal malikjammu and kashmirnational newsrahul gandhi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!