मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरा जातो – अजित पवार

पुणे – राज्यात मागील काही दिवसांपासून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत जी चुकीची प्रतिमा दाखवण्यात येत आहे त्या गोष्टीला स्वत: अजित पवार यांनी आपल्या शैलीत पूर्णविराम दिला आहे. मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरा जाणारा माणूस आहे अशा शब्दात त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर अजित … Continue reading मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरा जातो – अजित पवार