Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘तो आला,त्याने हात जोडले आणि… ‘ शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी ! ‘पठाण’ने असे केले पाहुण्यांचे स्वागत Video

by प्रभात वृत्तसेवा
January 30, 2023 | 2:21 pm
A A
‘तो आला,त्याने हात जोडले आणि… ‘ शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी ! ‘पठाण’ने असे केले पाहुण्यांचे स्वागत Video

मुंबई – शाहरुख खानच्या पठाणने आजवरच्या अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडत छप्पर फाड कमाईला सुरुवात केली. पठाण सध्या कमाईच्या बाबतीत पाचशे कोटींच्या घरात जाऊन पोहचला आहे. पठाणचा पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर बॉयकॉटचा ट्रेंड सुरु झाला होता आणि पठाणला सोशल मीडियावर अनेकांनी विरोध दर्शवला होता. मात्र सर्वसामान्य प्रेक्षकांना पठाण सिनेमा आवडल्याने सुपरहिट झाला. पठाणच्या या यशानंतर शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

वांद्रे येथील शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर चाहत्यांनी रविवारी मोठी गर्दी केली होती. पठाण चित्रपटाच्या यशामुळे सर्व चाहते खुश होऊन एसआरकेच्या घराबाहेर जमा झाले होते. मग शाहरूखने देखील चाहत्यांचा मान ठेवला आणि तो घराबाहेर आला. घराबाहेर जमलेल्या गर्दीला पाहून त्याने प्रथम सर्वांचे आभार मनात हात जोडले. शाहरुखला पाहून चाहत्यांनी एकच गोंधळ सुरु केला. शाहरुखने घराच्या गॅलरीमध्ये उभी राहून चाहत्यांना हात करत फ्लॅईंग किस दिल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसून येते.

सहसा शाहरुखच्या घराबाहेर चाहते एवढी मोठी गर्दी केवळ त्याच्या जन्म दिनानिमित्त करताना दिसून येतात. परंतु यावेळी पठाणच्या यशामुळे शाहरुख फॅन्समध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. घराबाहेर हा व्हिडीओ शेअर करत शाहरुखने भन्नाट कॅप्शन दिले आहे. “पठाणच्या घरी पाहुण्यांचा पाहुणचार…मला इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि संडे स्पेशल केल्याबद्दल चाहत्यांचे धन्यवाद” असं किंग खानने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

पठाणनं आतापर्यंत जगभरातून 550 कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी पठाणनं देशभरातून 80 कोटींची कमाई केली होती. सध्या देशात सुरु असणाऱ्या पठाण फिव्हरनं ट्रोलर्सची झोप उडवली असून, कमाईच्या आकड्यानं त्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

Tags: fans outside mannatHuge crowdMannatmannat fans video viral 2023pathan in 500 CR Clubpathan moviePathan superhitshah rukh khanपठाणमन्नतशाहरुख खान

शिफारस केलेल्या बातम्या

अलाना  पांडेच्या लग्नात रडला शाहरुख खान
बॉलिवुड न्यूज

अलाना पांडेच्या लग्नात रडला शाहरुख खान

4 days ago
शाहरुख खाननं बॉयकॉट गँगला धुतलं; बॉक्‍स ऑफिसवर केली दणदणीत कमाई
latest-news

Pathaan : कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘पठाण’ वाचा….

6 days ago
मुन्नाभाई आणि पठाण येणार एकत्र ! ‘या’ चित्रपटासाठी करणार स्क्रिन शेअर
बॉलिवुड न्यूज

मुन्नाभाई आणि पठाण येणार एकत्र ! ‘या’ चित्रपटासाठी करणार स्क्रिन शेअर

2 weeks ago
रिलीजपूर्वीच शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील सिन लीक ! SRK च्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवुड न्यूज

रिलीजपूर्वीच शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील सिन लीक ! SRK च्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL 2023 : ‘राजस्थान रॉयल्स’ दिसणार नव्या जर्सीत; स्थानिक कल्चरला दिलं प्राधान्य…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

Most Popular Today

Tags: fans outside mannatHuge crowdMannatmannat fans video viral 2023pathan in 500 CR Clubpathan moviePathan superhitshah rukh khanपठाणमन्नतशाहरुख खान

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!