illegal gratification case : …तरीही भाजपच्या आमदाराला अद्याप अटक का झाली नाही?; केजरीवालांचा मोदींना सवाल

नवी दिल्ली – आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावरील छाप्यातून काहीच हाती लागले नाही. तरीही त्यांना अटक करण्यात आली. कर्नाटकमधील भाजपच्या एका आमदाराकडे प्रचंड रोकड सापडली. तरीही त्याला अटक का झाली नाही, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ट्विट करत केजरीवाल यांनी विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केला. … Continue reading illegal gratification case : …तरीही भाजपच्या आमदाराला अद्याप अटक का झाली नाही?; केजरीवालांचा मोदींना सवाल