HSC Result 2018 : निकाल पाहण्यासाठी ‘ही’ आहेत संकेतस्थळे

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (30 मे) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बोर्डाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.

राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे बारावीचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात 15 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
hscresult.mkcl.org
http://jagranjosh.com/results

संबंधित वृत्त –

पुणे: बारावीचा निकाल आज जाहीर होणार…

HSC Result 2018 Live Updates : यंदाही मुलींनीच मारली बाजी 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)