Video : ‘मास्क कसा हाताळावा’; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे मार्गदर्शन

पुणे : कोरोनाच्या या संकट काळामध्ये मास्क हा आता सगळ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागच झालेला आहे. त्यामुळे मास्कच्या उपयुक्त वापराविषयी आपल्याला नक्कीच काही प्रश्न असतील. ‘मास्क’ आपले कोरोना पासून संरक्षण करू शकतो; पण हाच मास्क जर आपण चुकीच्या पद्धतीने हाताळला, तर तो आपल्याला नुकसान सुद्धा पोहोचवू शकतो. त्यामुळे मास्क योग्य पद्धतीने कसा हाताळावा, हे आपण नीट समजावून घेतले पाहिजे.

या व्हिडियो मध्ये पुणे विभागाचे मा. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ‘मास्क कसा हाताळावा’, याविषयी मार्गदर्शन केलेले आहे..

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.