‘Black spot’ : रस्त्यावरील ‘ब्लॅक स्पॉट’ कसे ठरतात गंभीर अपघातांना कारणीभूत ? चला जाणून घेऊया….

भारतात दरवर्षी रस्ते अपघात होतात. या अपघातांमध्ये काही लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे काही जण गंभीर जखमी होतात. काही अपघातांमध्ये दुसऱ्या वाहनाची धडक, काही ठिकाणी चालकाला समजत नाही आणि अपघात घडतात. अशा ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणतात. अपघातांना ते कसे जबाबदार ठरतात? चला जाणून घेऊया. काय आहे ‘ब्लॅक स्पॉट’? ज्या ठिकाणी रस्त्यावर वारंवार अपघात होतात त्या ठराविक … Continue reading ‘Black spot’ : रस्त्यावरील ‘ब्लॅक स्पॉट’ कसे ठरतात गंभीर अपघातांना कारणीभूत ? चला जाणून घेऊया….