कोची : केरळमधील पाथिरामानाल जवळील नेम्बानाद तलावात हाऊस बोटीला आग लागली. मात्र तीन मुलांसह 16 पर्यटक आश्चर्यकारकरित्या वाचले.
#Kerala
Sixteen passengers and crew had miraculous escape when a houseboat caught at #VembanaLake near Pathiramanal Island
today afternoon.@indiatvnews pic.twitter.com/23cDax0eIt— T Raghavan (@NewsRaghav) January 23, 2020
कन्नूर येथील पर्यटक या हाऊस बोटीत होते. हाउसबोटीला आग लागल्यानंतर बोटीतील कर्मचाऱ्यांनी आणि पर्यटकांनी पाण्यात उड्या टाकल्या. या पर्यटकांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश होता.
कुमाराकोम येथून निघालेल्या ओशन या दुमजली हाऊसबोटीला शुक्रवारी आग लागली. पर्यटक वाचल्याने आनंद व्यक्त होत आहे.