मुंबई – अभिनेत्री करिश्मा तन्ना टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
View this post on Instagram
करिश्मा तन्नाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, यामध्ये करिश्मा अतिशय हॉट अँड मादक दिसत आहे. करिश्माचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये करिश्माने ब्लॅक अँड ब्लू या प्रकारचे कपडे परिधान केले असून, यामध्ये ती खूपच बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत आहे. करिश्मा नेहमीच इंस्टाग्रामवर आपले बोल्ड लूकमधील फोटो शेअर करते.
View this post on Instagram
सध्या करिश्माने इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. करिश्माच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
View this post on Instagram
करिश्माने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली नागीन या मालिकेतील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले आहे. करिश्मा आपल्या फिटनेस कडे विशेष लक्ष देते. ती रोज वर्कआउट आणि योगा करते.
View this post on Instagram
करिश्माने ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’, ‘नागार्जुन: एक योद्धा’, ‘कयामत की रात’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेता रणबीर कपूरच्या संजू या चित्रपटात सुद्धा करिश्माने मुख्य भूमिका साकारली होती.
View this post on Instagram