बॉलीवूड अभिनेत्री डेजी शाह ने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूपच व्हायरल झाला असून असंख्य कमेंटस् येत आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री डेजी शाह मालदीवमधील बोल्ड फोटो सोशल मीडियाववर तुफान व्हायरल झाले आहे. तिचे फोटो पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram
या फोटोमध्ये लाल रंगाची बिकिनी घालून ती समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे.
View this post on Instagram
तिने या फोटोला असं कॅप्शन दिलं आहे की,’जादूवर विश्वास ठेवा’ मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असल्यामुळे चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. डेजीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.