पुणे- अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. त्यात ती नवे नवे लुक्स ट्राय करत असते. सगळ्याच लुकमध्ये ती मनमोहक दिसते. सोशल मीडियावर तिने नवा लुक ट्राय केला आहे. त्यात ती हाॅट लुकमध्ये दिसते आहे.
चाहत्यांना नेहमी नवं काहीतरी देण्याचा प्रयत्नात असते. लॉकडाऊनमध्ये तिने फिटनेसकडे लक्ष केंद्रीत केलं होतं. तिचं हे फिटनेस ट्रान्सफार्मेशन पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
काही दिवसांपुर्वी ती भाडिपाच्या चिकटगुंडे या बेवसिरीजमध्ये काम केलं होतं. यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षावर होतो आहे.