Horoscope | आजचे भविष्य (रविवार, 18 एप्रिल 2021)

मेष : या सप्ताहात मिळालेल्या संधीचे सोने करा. जास्तीत जास्त लाभ घेण्याकडे कल राहील.

वृषभ : व्यवसायात महत्वाच्या कामांना प्राधान्य व कामाचा झपाटा उत्तम राहील. मनोकामना पूर्ण होईल.

मिथुन : तुमच्या प्रयत्नांना अचूक अंदाजाची जोड लाभेल. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याचे समाधान मिळेल.

कर्क : आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. सुखद प्रसंग साजरे होतील.

सिंह : तुमच्या कामाचे कौतुक होईल. महिलांना स्वास्थ्य लाभेल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील.

कन्या : कामाचे वेळी काम करुन इतर वेळी जीवनाचा पूरेपूर आस्वाद घेण्याकडे कल राहील.

तूळ : व्यवसायात धोरणात्मक निर्णय घ्याल. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील.

वृश्‍चिक : नोकरीत अत्यावश्‍यक कामांना प्राधान्य द्याल व इतर कामे सोयीस्करपणे लांबणीवर टाकाल.

धनु : बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. विचारापेक्षा कृतीवर भर दया. मनोकामना पूर्ण होईल.

मकर : घरात कुटुंब समवेत प्रवासाचे बेत सफल होतील. तुमच्या कामातील गुणांची कदर सर्वजण करतील.

कुंभ : महिलांना मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळेल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. महिलांना स्वास्थ्य लाभेल.

मीन : या सप्ताहात मिळालेल्या संधीचे सोने करा. जास्तीत जास्त लाभ घेण्याकडे कल राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.