मेष : महत्त्वाचे निर्णय घ्याल. नवीन कामे मिळतील.गुंतवणुकीचे व्यवहार टाळा. कामात बदल कराल.
वृषभ : मनोबल वाढेल. ईप्सित साध्य होईल.सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाचे निर्णय नकोत.
मिथुन : अस्थिरता जाणवेल. मतभेद होतील.महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास टाळा.
कर्क : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. ओळखी होतील.मतांवर ठाम राहाल. प्रगतीकडे वाटचाल होईल.
सिंह : दूरच्या प्रवासाचे योग. प्रियजनांच्या भेटी होतील.मानसिकता उंचावेल. आनंदी राहाल.
कन्या :प्रवासात जपून. निर्णय घेताना सावध.अनपेक्षित खर्च होल. व्यवहारदक्ष राहा.
तूळ : ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.
वृश्चिक :गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा.मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.
धनू : पाहुणे येतील. सुखासिन दिवस. योग्य व्यक्तींशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.
मकर :आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल.चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल.
कुंभ :आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल. महत्त्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.
मीन :वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट.