मेष : सुखासीन दिवस. स्थावराचे व्यवहार होतील.
वृषभ : जोडधंद्यातून विशेष लाभ. वसुलीस अनुकूल.
मिथुन : महत्त्वाची बातमी कळेल. पाहुणे येतील.
कर्क : विरंगुळा लाभेल. नको त्या कामात वेळ जाईल.
सिंह : तणाव कमी होईल. अपेक्षित बातमी समजेल.
कन्या : कार्यतत्पर राहावे. लाभदायक दिवस.
तूळ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. देणी द्यावी लागतील.
वृश्चिक: अपेक्षापूर्तीचा दिवस. आश्वासने देऊ नका.
धनू : हितशत्रूंपासून सावध राहा. नवीन अनुभव घ्याल.
मकर : पाहुण्यांची सरबराई कराल. वसुलीस अनुकूल.
कुंभ : कामात गुप्तता राखा. मनोरंजन कराल.
मीन : गृहसौख्य लाभेल. सुखासीन दिवस.