मेष : दूरदृष्टी ठेवाल. हितसंबंध जपाल.
वृषभ : कामात झोकून द्याल. अपेक्षित यश मिळेल.
मिथुन : नवीन जबाबदारी वाढेल. कामात लक्ष द्या.
कर्क : बक्षीस मिळेल. कौतुकास पात्र ठराल.
सिंह : कामात पुढाकार राहील. चांगली बातमी बातमी कळेल.
कन्या : सुसंधी मिळेल. जीवनात कलाटणी मिळेल.
तूळ : प्रकृतिमान सुधारेल. उत्साही असाल.
वृश्चिक : कामात प्रगती. अध्यात्मिक लाभ होईल.
धनु : दिशा सापडेल. चिकाटी वाढेल.
मकर : गैरसमज टाळा. स्पष्टपणे मते मांडा.
कुंभ : कामात व्यस्त राहाल. पैशाची तजवीज होईल.
मीन : नवीन अनुभव येतील. मनोरंजन कराल.