मेष :कामांना प्राधान्य व कामाचा झपाटा उत्तम राहील.
वृषभ :तुमच्या प्रयत्नांना अचूक अंदाजाची जोड लाभेल.
मिथुन :नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याचे समाधान मिळेल.
कर्क :आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल.
सिंह : नवीन हितसंबंध जोडले जातील. प्रसंग साजरे होतील.
कन्या :तुमच्या कामाचे कौतुक होईल. मनोकामना पूर्ण होईल.
तूळ :महिलांना स्वास्थ्य लाभेल. खरेदीचे मनसुबे ठरतील.
वृश्चिक:काम करुन जीवनाचा आस्वाद घेण्याकडे कल राहील.
धनू : व्यवसायात धोरणात्मक निर्णय घ्याल.
मकर :नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील.
कुंभ : पैशाची स्थिती समाधानकारक राहील.
मीन :नोकरीत अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्याल.