Dainik Prabhat
Saturday, May 28, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

साप्ताहिक राशी-भविष्य : 29 एप्रिल ते 5 मे 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

by प्रभात वृत्तसेवा
April 29, 2019 | 4:00 am
A A
मेषेत रवी, हर्षल, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, वृश्‍चिकेत गुरू वक्री धनूमध्ये शनी वक्री केतू प्लुटो वक्री, कुंभेत नेप्चून तर मीनेत बुध व शुक्र आहेत. स्वभावाला पूरक ग्रहमान राहील. कामात कार्य तत्पर रहाल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. प्रवास योग संभवतो. 
ग्रहांची साथ मिळेल व्यवसायात पैशाअभावी थांबून राहिलेली कामे मार्गी लागतील. हातातील पैशाचा विनियोग विचारपूर्वक करावा. हितचिंतकांची साथ उपयोगी पडेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामानिमित्ताने जास्त सवलती मिळतील त्याचा लाभ घ्या. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई चांगली होईल. महिलांना घरातील व्यक्‍तींची उत्तम साथ मिळेल. कामे पूर्ण होतील. तरुणांना नजरेच्या टप्प्यात यश दिसेल. शुभ दिनांक : 6,7,8,9,10,11.
मनातील बेत प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा निर्धार करा. कृतीशील बनवणारे ग्रहमान व्यवसायात नवीन योजना हाती घ्या. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन त्यांना गती द्या. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. नोकरीत कामात बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. केलेल्या कामाचे समाधान राहील. तुमचे व कामाचे महत्त्व कळून येईल. घरात हट्टापायी वैचारिक मतभेद होतील. महिलांनी न रागावता कामे करावीत. शुभ दिनांक : 6,7,8,9,10,11, 12.
प्रगतीला पुरक वातावरण व ग्रहमान लाभले आहे त्याचा लाभ घ्या. व्यवसायात अडथळ्यांवर मात करून कामाची पद्धत बदलून उलाढाल वाढवा. नवीन करारमदार होतील. नोकरीत कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल.बेकार व्यक्‍तींना चांगल्या संधी चालून येतील. पैशाची तजवीज होईल. घरात सुवार्ता कळेल. वातावरण आनंदी राहील. महिलांना आवडत्या छंदात वेळ रमवता येईल. शुभ दिनांक : 8, 9, 10, 11.

परिस्थितीनुरूप बदल करा व ध्येयधोरणे ठरवा. धंद्यात तुमचा हुरूप चांगला असेल. कामे आटोक्‍यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत कामात चोख राहा. हातून चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या. ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता शहानिशा करा. घरात कामाची आखणी करून त्याप्रमाणे प्राधान्य द्या व कामाचा उरक पाडा. प्रियजन, आप्तेष्ट यांचे सहवासात वेळ मजेत जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. शुभ दिनांक :6, 7,11,12.
स्वत: सिद्ध राहून कामे करा. फायदाच होईल. व्यवसायात काही ठोस पावले उचलून कामांना गती द्याल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. पूर्वीच हितसंबंध संपून नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत काही प्रश्‍न सुटतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात महिलांनी कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. सामंजस्याने वैचारिक मतभेद मिटवावे. तरुणांनी धाडस करू नये. शुभ दिनांक : 6, 7,8,9,10.
कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कृती करा. दुसऱ्यावर फारसे अवलंबून राहू नका. व्यवसायात हातातील कामांवर लक्ष ठेवा. भागीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. पैशाचे व्यवहारात चोख राहा. घरात महिलांना कामाचा ताण पडेल. तणावाचे वातावरण राहील परंतु बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहा. तरुणांनी अतिविश्‍वास टाळावा. शुभ दिनांक : 8,9,10, 11, 12.

कामात म्हणावी तशी प्रगती नाही यामुळे निराशा येईल. थोडी सबुरी ठेवलीत तर यश मिळेल. व्यवसायात महत्वाची कामे होतील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. हितचिंतकांची मदत मिळेल. भावनेच्या भरात मोठी उडी मात्र घेऊ नका. वेळ व काळाचे भान ठेवून कामे उरका. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे न करता कुवत ओळखून कामे स्वीकारा. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्या. घरात महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. विचार व कृती यांचा समन्वय साधावा. शुभ दिनांक : 8,9, 10, 11, 12.
जादूची कांडी फिरावी व विस्कटलेली घडी सुरळीत व्हावी अशी तुमची अपेक्षा असेल परंतु थोडा धीर धरलात तर बरेचसे प्रश्‍न सुकर होतील. विचारपूर्वक निर्णय घेऊन कामाची आणखी करा. यशासाठी थोडी वाट पाहावी लागेल. काही प्रश्‍नांना चालना मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांकडून मदतीची अपेक्षा नको. कामात अडीअडचणी आणण्याचा प्रयत्न होईल. घरात तुमचा स्वभाव आग्रही राहील. कामाबाबत तुमच्या पद्धतीने हक्क गाजवाल. शुभ दिनांक :8, 9, 10.

पैशासंबंधीच्या व्यवहारांना महत्व द्या. व्यवसायात कामात झालेला विलंब तुम्हाला सहन होणार नाही. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. ती हाती घेण्यापूर्व त्यातील त्रुटींचा अभ्यास करा. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कामे करा. महत्वाचे निर्णय घेताना निष्णांत व्यक्‍तींचा सल्ला घ्या. नोकरीत प्रत्येक पाऊल सावधानतेने टाका. शब्द जपून वापरा. बोलण्यातून होणारे गैरसमज टाळा. पैशाचा अपव्यय टाळा. घरात विचारपूर्वक निर्णय घेऊन खर्च करा. कामात काटेकोर राहा. शुभ दिनांक : 6,7,11, 12.
हाती घ्याल ते तडीस न्याल. विचारस्वातंत्र्य मिळेल. व्यवसायात आवश्‍यक ते बदल करून उलाढाल वाढवा. तडजोडीचे धोरण स्वीकारून कामात लवचिकता आणा. प्रगती व्हावी. नोकरीत कामात गुप्तता राखा. स्वत:च्या उन्नतीसाठी हालचाली कराल त्यात यश येईल. पैशाचा मोह होईल परंतु अव्यवहाराने वागू नका. घरात तुमच्या विचित्र वागण्याचा इतर व्यक्‍ती वेगळाच कयास बांधतील. दुर्लक्ष करा. वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महिलांनी स्वत:चे छंद जोपासावे. शुभ दिनांक : 6, 7, 8, 9, 10.
मूड बदलायला तुम्हाला वेळ लागत नाही तेव्हा सारासार विचार करा. मगच कृती करा. व्यवसायात मृगजळाच्या पाठीमागे न लागता हाती असलेल्या कामांना प्राधान्य द्या. नवीन योजना तुमच्या दृष्टीक्षेपात येतील. हाती असलेल्या पैशाचा वापर जपून करा. नोकरीत हलक्‍या कानाने निर्णय घेऊ नका. मनाला पटेल असेच निर्णय घ्या व त्याप्रमाणे वागा. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. नातेवाईकांच्या भेटीचे योग. चांगली बातमी कळेल. प्रकृती उत्तम राहील. शुभ दिनांक : 6, 7, 8, 9, 10, 11.

Tags: horoscopeराशी-भविष्य

शिफारस केलेल्या बातम्या

#Horoscope 1 February 2022 : आजचे भविष्य ( मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 26 MAY 2022 : आजचे भविष्य ( 26 मे, 2022)

2 days ago
#Horoscope 1 February 2022 : आजचे भविष्य ( मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 25 MAY 2022 : आजचे भविष्य ( 25 मे, 2022)

3 days ago
#Horoscope 1 February 2022 : आजचे भविष्य ( मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 24 MAY 2022 : आजचे भविष्य ( 24 मे, 2022)

4 days ago
#Horoscope 23 March 2022 : आजचे भविष्य ( बुधवार , 23 मार्च 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 23 MAY 2022 : आजचे भविष्य ( 23 मे, 2022)

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अनिल देशमुख यांचा रक्तदाब वाढला, छातीत त्रास; KEM हॉस्पिटलच्या ICUमध्ये दाखल

Stock Market: सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकांत वाढ; जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्याचा परीणाम

इलेक्‍ट्रिक दुचाकींना आग का लागते, तज्ञ समितीकडून चौकशी पूर्ण; लवकरच कारण येणार समोर

2000 रुपयांच्या नोटांची संख्या वेगाने होतेय कमी, छपाई झाली बंद

आयपीएल स्पर्धेत पाक खेळाडूंनाही संधी द्या – अख्तर

क्रिकेट काॅर्नर : द्विशतकी धावांचाही झाला विनोद

अँबेसिडर पुनरागमन करणार; इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता

सिमेंटचे दर वाढणार; कच्चा माल आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याचा परिणाम

ड्रोनचा वापर वाढणार

नवनीत राणांच्या तक्रारीची संसदीय समितीकडून गंभीर दखल; महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचा आदेश

Most Popular Today

Tags: horoscopeराशी-भविष्य

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!