आजचे भविष्य

मेष : आव्हाने स्वीकारू नका. कौटुंबिक सलोखा राखा.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. विरोधकांवर मात कराल.

मिथुन : यश मिळेल. प्रगती होईल.

कर्क : वादाचे प्रसंग टाळा. मनस्वास्थ्य सांभाळा.

सिंह : मित्रमंडळी भेटतील. खर्च वाढेल.

कन्या : कप्रयत्नांना यश येईल. प्रतिष्ठता मिळेल.

तूळ : महत्वाचे निर्णय घ्याल. कामाचा उरक राहील.

वृश्चिक : मन आनंदी राहील. प्रभावाने कामे कराल.

धनु : कामकाजात अडचणी येतील. घाई गडबड करू नका.

मकर : मुलांकडून सुवार्ता कळेल. मन प्रसन्न होईल.

कुंभ : महत्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांना विचारा.अतिसाहस टाळा.

मीन : सुसंधी मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.