आजचे भविष्य

मेष : खास व्यक्तीशी गाठभेट. मजेत वेळ जाईल.

वृषभ : कामात विलंब होईल. मतभेद होतील.

मिथुन : भागीदाराचे लाड पुरवाल. नवीन अनुभव येतील.

कर्क : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अतिश्रम टाळा.

सिंह : नशीब साथ देईल. चांगली बातमी कळेल.

कन्या : कामे विलंबाने पूर्ण कराल. घरात खर्च वाढेल.

तूळ : प्रियकराचे पत्र येईल. छोटा प्रवास कराल.

वृश्चिक : वसुलीस अनुकूल दिवस. पाहुणचाराचा आस्वाद घ्याल.

धनु : आनंदी व उत्साही दिवस. अर्धवट कामे पूर्ण होतील.

मकर : अतिसाहस नको. बोलताना जपून शब्द वापरा.

कुंभ : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. कृतीवर भर राहील.

मीन : उदारपणे खर्च कराल. नवीन जबाबदारी घ्याल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.