मेष :स्वास्थ लाभेल. पैशाची चिंता मिटेल.
वृषभ :योग्य संगत मिळेल. कर्तृत्वाला संधी मिळेल.
मिथुन : विरोधकांचा विरोध माळेल. उत्साही असाल.
कर्क :आनंददायक दिवस. वाटाघाटी कराल.
सिंह : पैशाची तजवीस होईल. मुलांकडून सुवार्ता कळेल.
कन्या : राग आवरा. दगदग धावपळ कमी करा.
तूळ :आप्तेष्टांचा सहवास. अनपेक्षित कामे होतील.
वृश्चिक: उत्साह कमी होईल. मनाविरुद्ध कामे होतील.
धनू : आल्हाददायक दिवस. महत्त्वाच्या गाठीभेटी.
मकर :खर्च वाढेल. तरीही मानसिक शांतता मिळेल.
कुंभ :पथ्यपाणी सांभाळा. कामाचा कंटाळा आला.
मीन :सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, आशावादी वृत्ती ठेवा.