आजचे भविष्य (शुक्रवार, दि.३० ऑक्टोबर २०२०)

मेष : व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ठोस पावले उचलाल. नशिबाची साथ मिळेल.

वृषभ : व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तिंची केलेली निवड फायदेशीर ठरेल.

मिथुन : व्यवसायात ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील.

कर्क : व्यवसायात आधुनिकीकरण करुन विस्तार करण्याचे बेत असतील.

सिंह : व्यवसायात कामाचा उरक दांडगा असेल. हितचिंतक मदत करतील.

कन्या : व्यवसायात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. बढतीचे योग येतील.

तूळ : व्यवसायात तांत्रिक अडथळयांवर मात करुन उलाढाल वाढवाल.

वृश्‍चिक : अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश संपादन कराल.

धनु : चांगली बातमी मन प्रसन्न करेल.

मकर : मैत्री व व्यवहार यात गल्लत करु नका. गुप्त शत्रूंपासून सावध रहा.

कुंभ : पैशाची वसुली झाल्याने पैशाची ऊब मिळेल.

मीन : मनाची उमेद चांगली राहील. व्यवसायात सुसंवाद साधून काम करण्यावर भर राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.