आजचे भविष्य (बुधवार, दि.३० सप्टेंबर २०२०)

मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

वृषभ : प्रवासात काळजी घ्या. कामात पुढाकार राहील.

मिथुन : मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल.

कर्क : प्रवासाचे बेत पुढे ढकला. मन:स्ताप होईल.

सिंह : दैनंदिन कामे पूर्ण होतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील.

कन्या : अध्यात्मिक प्रगती होईल. मन:शांती मिळेल.

तूळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

धनु : जिद्द वाढेल.अडचणींवर मात कराल.

मकर : महत्त्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा.

मीन : सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.