आजचे भविष्य

मेष : महत्वाकांक्षा वाढेल. कार्यक्षेत्र रुंदावेल.

वृषभ : कामात अडचणी येतील. सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : इतरांवर प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.

कर्क : प्रवासात जपून. मनोरंजनाकडे कल राहील.

सिंह : मनोबल उंचावेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.

कन्या : उमेद वाढेल. नवीन गुंतवणुकीस अनुकूल.

तूळ : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वाद टाळा.

वृश्चिक : आर्थिक लाभ होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

धनु : दैनंदिन कामे यशस्वी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर : कौटुंबिक प्रश्न धसास लागतील. कामे पूर्ण होतील.

कुंभ : संततीसौख्य लाभेल. आर्थिक उब मिळेल.

मीन : सार्वजनिक कामात पुढाकार. मत पटवून देण्यात यशस्वी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.