मेष : खेळत्या भांडवलाची तरतूद करा,
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल, तात्पुरती चणचण भासेल.
मिथुन : हवी असलेली संधी मिळेल, खुष राहाल.
कर्क : कामांना वेग येईल, पैशाची चिंता मिटेल.
सिंह : कामाचा विस्तार होईल, पैसे खर्च होतील.
कन्या : नवीन योजना साकार होतील.
तूळ : आर्थिक लाभ होईल, आत्मविश्वास वाढेल,
वृश्चिक : वेळ व पैशाचा वापर इप्सित साध्य करेल.
धनु : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
मकर : कामाचा भार व आर्थिक आवकही वाढेल.
कुंभ : अनुभवाने पुढील ध्येयधोरणे आखा.
मीन : कामाची गती संथ परंतु यशश्री मिळेल.