मेष :प्रियजनांचा सहवास लाभेल. पैशाची चिंता मिटेल.
वृषभ : कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल. सुवार्ता कळेल.
मिथुन :तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
कर्क : मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याकडे कल राहील.
सिंह :घरात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य राहील.
कन्या :घरात सर्वांच्या आवडीनिवडी जपाल.
तूळ : नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल.
वृश्चिक: नवीन संधीसाठी तुमची निवड करतील.
धनू :कृतीवर भर ठेवलात तर कामाचा उरक पडेल.
मकर :पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल.
कुंभ :होणारे वादविवाद टाळलेत तर सणांचा आनंद मिळेल.
मीन :तात्विक मतभेद झाले तरी दुर्लक्ष करा