मेष : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष राहा. आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील.
वृषभ : कार्यतप्तर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल. मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल.
मिथुन : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील. मेजवानीचा योग. घराची सजावट कराल.
कर्क : सहजीवनाचा आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश. प्रसन्नता लाभेल.सकारात्मक दृष्टिकोन राहील.
सिंह : महत्त्वाकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ. कृतीवर भर द्याल. प्रकृतीमान उत्तम राहील.
कन्या : जास्त श्रम होतील. जुनी येणी वसूल होतील.मुलांकडून चांगली बातमी कळेल. मनःशांती मिळेल.
तूळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक : सार्वजनिक कामात पुढाकार राहील. मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल. प्रवासाचे बेत पुढे ढकला.
धनु : मन:स्ताप होईल. दैनंदिन कामे पूर्ण होतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. अध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : मन:शांती मिळेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील. हितशत्रूंवर मात कराल.
कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. जिद्द वाढेल. अडचणींवर मात कराल. महत्त्वाची बातमी कळेल.
मीन : अचानक धनलाभ होईल. कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा. सहकारी मदत करतील.