मेष : नवीन योजना आखाल. फायदा होईल.
वृषभ : हातातील कामे वेळेत संपवण्याकडे लक्ष द्या.
मिथुन : नवीन करावेसे वाटेल, कुवत ओळखून वागा.
कर्क : गुण दाखवता येतील, लाभ घ्या.
सिंह : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
कन्या : कष्टाची तयारी असेल, पैशाची हौस पूर्ण होईल.
तूळ : नवीन कामे मिळतील, पैसे मिळतील.
वृश्चिक : प्रगती होईल, तणाव जाणवेल.
धनु : नशिब साथ देईल. यश मिळेल.
मकर : भविष्यात लाभ होईल, काटेकोर राहा.
कुंभ : व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवा.
मीन : स्वत:च्या मतलबाकडे लक्ष द्या, साध्य होईल.