मेष : सहकारी, वरिष्ठांची कामात मदत होईल.
वृषभ : नोकरीत, कामात बदल करण्यात यश.
मिथुन : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. महत्त्व वाढेल.
कर्क : शहनिशा करा कामाची आखणी करा.
सिंह : कामाचे समाधान मिळेल. प्रश्न सुटतील.
कन्या : महत्त्वाचे निर्णय घ्या. ज्येष्ठांचा सल्ला घ्या.
तूळ : वेळ व काळाचे भान ठेवून काम करा.
वृश्चिक : प्रगतीचा मार्ग अवघड, प्रयत्नात आनंद मिळेल.
धनु : अडीअडचणीतून सुटका करून घ्याल.
मकर : खुबीने वागा, कामे करून घ्या.
कुंभ : विचित्र वागण्याचा सगळ्यांना त्रास होईल,
मीन : कामानिमित्त नवीन ओळखी होतील.