आजचे भविष्य (बुधवार, दि.२५ नोव्हेंबर २०२०)

मेष : आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. दगदगीचा दिवस. मजेत वेळ जाईल.

वृषभ : मतभेद होण्याची शक्‍यता. हितसंबंध जोडले जातील. कमी श्रमात जास्त यश. महत्त्वाची बातमी कळेल.

मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल. कंटाळवाणा दिवस.कामे विनाकारण लांबतील.

कर्क : कामात गुप्तता राखा. सुवार्ता कळेल. नवीन अनुभव घ्याल. तणाव कमी होईल. अनपेक्षित लाभ.

सिंह : महत्त्वाची बातमी कळेल. मुलांकडून सुवार्ता कळेल. जीवलग साथीदार भेटतील. गृहसौख्य लाभेल.

कन्या : जोडधंद्यात विशेष लाभ. वाटाघाटी कराल. छोटा प्रवास घडेल. ठरविलेले बेत साकार होतील.

तूळ : नातेवाईकांच्या सहवासात वेळ जाईल.फायद्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल.

वृश्‍चिक : मुलांकडून सुवार्ता कळेल, खरेदीचे योग.लाभ होईल. नवीन संधी मिळेल.

धनु : कलागुणांना योग्य संधी मिळेल. स्वस्थ राहाल.कमी श्रमात जास्त यश मिळेल

मकर : जबाबदाऱ्यांचा कंटाळा, कामे पुढे ढकला. ध्येय धोरणे ठरवाल, प्रगती होईल.

कुंभ : सलोख्याने प्रश्‍नांची उकल करा. प्रकृती सांभाळा. कामाचे समाधान राहील, आनंदी राहाल.

मीन : पैशाची गरज भासेल व ती पूर्णही होईल. भविष्यात लाभ होईल, काटेकोर राहा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.